कोपरगाव शहरात ६ दिवसाआड पाणीपुरवठा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहरात ६ दिवसाआड पाणीपुरवठा

कोपरगाव(वेबटीम ) कोपरगाव शहरात ९ डिसेंबरपासून ६ दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. या नोटीसीत म्हं...

कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव शहरात ९ डिसेंबरपासून ६ दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

या नोटीसीत म्हंटले की पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाण्याचे आवर्तनाची मागणी करून देखील आवर्तन प्राप्त न झाल्याने पुढील पाणीपुरवठा हा दि.०७/१२/२०२० ऐवजी दि.०९/१२/२०२० पासून ६ दिवसाआड केला जाणार अडजन सर्व नागरिकांनी सहकार्य करून पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन कोपरगाव नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.


तर दुसरीकडे गटनेता विरेन बोरावके यांनी म्हंटले की आमदार आशुतोष काळे यांच्या सुचनेनुसार कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आज दुपारी आवर्तन सोडण्यात आले आहे. कोपरगाव नगरपरिषदेने पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना पाणीपुरवठा करावा.


              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत