वाल्मीकी महापंचायतच्या जिल्हाध्यक्ष पदी गगन हाडा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाल्मीकी महापंचायतच्या जिल्हाध्यक्ष पदी गगन हाडा

  कोपरगाव प्रतिनिधी  कोपरगाव शहरातील युवा कार्यकर्ते गगन हाडा यांची नुकतेच आखिल भारतीय वाल्मीकी महापंचायतच्या अहमदनगर जिल्हाअध्यक्ष पदी निवड...

 कोपरगाव प्रतिनिधी 

कोपरगाव शहरातील युवा कार्यकर्ते गगन हाडा यांची नुकतेच आखिल भारतीय वाल्मीकी महापंचायतच्या अहमदनगर जिल्हाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

गगन हाडा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहत असुन त्यांच्या कामाची दखल घेवुन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी, अन्याय अत्याचाराच्या विरोधात समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना अहमदनगर जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष रणजित चावरिया यांनी गगन हाडा यांच्यावर सोपविली असुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.

भारतीय वाल्मीकी महापंचायतच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी गगन हाडा  यांची निवड झाल्या बद्दल  शिवसेनेचे   जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे,शहराध्यक्ष कलविंदर दडियाल, शिवसेना नेते नितीनजी औताडे, उपजिल्हाप्रमुख प्रमोदजी लबडे ,तालुका प्रमुख शिवाजीराजे ठाकरे विशाल झावरे देशभक्ती सेवा मंचे संस्थापक रवींद्र जगताप,पत्रकार अक्षय काळे,देशभक्ती मंचचे अल्ताफ शहा,वसिम शेख यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा  दिल्या आहे.गगन हाडा यांच्या या निवडी बद्दल ठिकठिकाणी त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत