राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीमेस पुष्पहार अर्...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राहुरीचे तहसिलदार फसियोद्दीन शेख साहेब, देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे, मंडळाधिकारी दत्तात्रय गोसावी,विकी पंडित, तुषार दिवे, शंकर धोत्रे, सनी जगताप, गोम्या ओहळ, प्रमोद बर्डे आशिष सांगळे, बाबा पडागळे भिमसैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत