वळण(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील मांजरी येथील रासपाचे नेते नानासाहेब जुंधारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चंद्रगिरी दुध उद्योग समुहाच्य...
वळण(प्रतिनिधी)
कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी दुध उत्पादक शेतकरी नामदेव विटनोर होते तर प्रमुख उपस्थित ह.भ.प. मच्छिद्र महाराज शास्त्री, जिल्हा मच्छीमार संघाचे चेअरमन शरद बाचकर,ह.भ.प. प्रकाश महाराज सैंदोरे,मा.सरपंच भागवत बाचकर, कमालभाई पठाण, रासप जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई जऱ्हाड,रासप राहुरी तालुकाध्यक्षा रेखाताई नरवडे,लताताई भांड नानासाहेब जगताप हे होते आदि होते.सूत्रसंचालन विलासदादा सैंदोरे यांनी केले तर आभार दादासाहेब विटनोर यांनी मानले.
यावेळी काशिनाथ काळे, किसन विटनोर, विजय बिडगर,राऊसाहेब बाचकर, बापूसाहेब विटनोर, आप्पासाहेब विटनोर, विजय विटनोर, रामभाऊ विटनोर, रामभाऊ बाचकर, रावजी विटनोर, संतोष विटनोर,सोपान विटनोर, विशाल विटनोर, सुभाष विटनोर,चैतन्य विटनोर,जानकू बाचकर, किरण भगत बाळासाहेब बाचकर, भास्कर विटनोर,महेश चोपडे,सावळेराम विटनोर, पोपट गर्दे, महादेव पालवे, चिमाजी बाचकर, आप्पासो देवकाते, रविंद्र जाधव,मुक्ताराम विटनोर जगन्नाथ गरुड,राहुल जुंधारे, चैतन्य आघाव, डेअरी कर्मचारी डॉ अशोक विटनोर, सर्जेराव विटनोर, ज्ञानदेव जुंधारे, किशोर शेंडगे, लक्ष्मण विटनोर, अविनाश विटनोर, अनिल आघाव आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत