वळण(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीसाठी जनसेवा मंडळाने आपली...
वळण(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीसाठी जनसेवा मंडळाने आपली सत्ता कायम ठेवली असून दहा जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले तर परिवर्तन मंडळाला माञ एका जागेवर समाधान मानवे लागले माञ परिवर्तन मंडाळेचे तीन उमेद्वारांना केवळ थोड्याफार परकाने पराभवचा सामना करावा लागला आहे.
प्रभाग क्रमांक १ मधे आढाव धनंजय विक्रम २७७, एकनाथ ज्ञानदेव खुळे २८३(विजयी),नोटा ११,जाधव लिलाबाई दिगंबर२३८ , विमल रोहिदास रंधे ३१७(विजयी), नोटा १६, आढाव शोभा रोहिदास ३२१(विजयी) ,मुक्ता रामदास आढाव २३७ नोटा १३,
प्रभाग क्रमांक २ मध्ये खुळे कारभारी सखाराम २२४ ,शेळके संजय भानुदास २२६(विजयी), नोटा १४ ,अशोक रामदास कुलट३६१(विजयी), खुळे रमेश पर्वत ९३, नोटा १०, आढाव ललिता बापूसाहेब २३०(विजयी) ,संजीवनी लक्ष्मण खिलारी २१९, नोटा १५
प्रभाग क्रमांक 3 मध्ये मकासारे मनोज भालचंद्र १३३, सुरेश जालिंदर मकासरे १६६+१(विजयी), आशाबाई दत्तात्रय खुळे १९९+१(विजयी), सुजाता रमेश खुळे १०२,नोटा ३
प्रभाग क्रमांक ४ मधे गोलवड काशिनाथ सुरेश १७८, सुभाष रामदास ठाकर ४८८(विजयी), नोटा १२, पूजा परसराम फुणगे ५४३(विजयी) ,वर्षा शंकर बर्डे १२९, नोटा ६, बनकर ज्योती विजय १०८, गोसावी लिलाबाई सिताराम ५५५(विजयी) नोटा १५
राहुरी तालुक्यातील वळण ग्रामपंचायत निवडणुची अंतिम मतमोजणी झाली असुन जनसेवामंडळाने आपला गट शाबुत ठेवलाय माञ काही प्रभागात नोटाला झालेल्या मतदानामुळे काही उमेद्वारांना परभाव पत्कारावा लागला आहे. प्रभाग क्रमांक १ ,प्रभाग क्रमांक २ मधे अंत्यत अटीतटीची अढत झाली.तर प्रभाग क्रमांक ३,प्रभाग क्रमांक ४ मधे माञ जनसेवा मंडळाने मोठ्या फरकाने परिवर्तन मंडळाच्या उमेद्वारांना पराभुत केले.सुरवातीपासून अटीतटीची लढत झाल्याने निकालाची उत्सुकता शेवटपर्यंत राहिली. निकालानंतर जनसेवा मंडळाने जल्लोष साजरा केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत