देवळाली प्रवरात गुरुवारी ऊस पीक चर्चासत्र - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात गुरुवारी ऊस पीक चर्चासत्र

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गुरुवार २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता होय आम्ही शेतकरी समूह आयोजित ऊस पीक चर्...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गुरुवार २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता होय आम्ही शेतकरी समूह आयोजित ऊस पीक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

 देवळाली प्रवरा येथील संभाजीराजे कदम यांची वस्ती(शनी मंदिर पाठीमागे) सुरू ऊस व खोडवा ऊस पीक व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना सुरेश कवाडे(शेतीनिष्ठ शेतकरी, संचालक होय आम्ही शेतकरी समूह), डॉ.अंकुश चोरमुले(कीटक शास्त्रज्ञ व संचालक होय आम्ही शेतकरी समूह), विजय मगुदम(प्रगतशील शेतकरी व संचालक होय आम्ही शेतकरी समूह), प्रकाश खोत(प्रगतशील शेतकरी व संचालक होय आम्ही शेतकरी समूह) आदी मार्गदर्शन करणार आहे. तरी शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत