राहूरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

*राहुरी तालुका सरपंच पदाचे 82 ग्रामपंचायत आरक्षण जाहीर*  *अनुसूचित जाती -11*  ताहाराबाद, कुक्कडवेढे, वांबोरी, चेडगाव, केदळ खुर्द,   (पुरुष-5...

*राहुरी तालुका सरपंच पदाचे 82 ग्रामपंचायत आरक्षण जाहीर*

 *अनुसूचित जाती -11*  ताहाराबाद, कुक्कडवेढे, वांबोरी, चेडगाव, केदळ खुर्द,   (पुरुष-5),  मांजरी, मल्हारवाडी, मुसळवाडी, वळण, चिंचाळे-गडदे आखाडा (महिला-6). 

 *अनुसूचित जमाती -10*

 वरशिंदे, रामपुर, कात्रड, केंदळ बुद्रुक, खडांबे खुर्द (पुरुष-5),  मालुंजे खुर्द, धानोरे,ब्राम्हणगाव भांड, उंबरे, शिलेगाव (महिला-5)

 *नागरीकांचा मागास प्रवर्ग - 22*

 तुळापूर, पिंपळगाव फुणगी, आंबी, चांदेगाव, चिंचविहिरे, कनगर बुद्रुक, वावरथ, जांभळी, पिंपरी वळण, करजगाव, गणेगाव (पुरुष-11),  सोनगाव, सडे, धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण, दरडगाव थडी, टाकळीमिया, बाभुळगाव, कानडगाव, डिग्रस (महिला-11)

*सर्वसाधारण - 39*

 सात्रळ, निंभेरे, तांदुळनेर, तांभेरे, कोळेवाडी, घोरपडवाडी, बारागाव नांदूर, कोंढवड, तांदुळवाडी, वरवंडी, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, संक्रापूर, दवणगाव, केसापूर, बोधेगाव, लाख, पाथरे खुर्द, कोपरे, तिळापुर (पुरुष - 20),

 गुहा, कुरणवाडी, म्हैसगाव, राहुरी खुर्द, मानोरी, देसवंडी, तमनर आखाडा, पिंपरी अवघड, ब्राह्मणी, मोकळ ओहोळ, धामोरी बुद्रुक, चिंचोली, गंगापूर, अमळनेर, जातप, माहेगाव, वांजुळपोई, कोल्हार खुर्द, आरडगाव (महिला -19)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत