राहूरी फॅक्टरी येथे ७ जानेवारीला शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथे ७ जानेवारीला शिबिर

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी फॅक्टरी येथील राहूरी अर्बन निधी संस्थेच्यावतीने ७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी फॅक्टरी येथील राहूरी अर्बन निधी संस्थेच्यावतीने ७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची संस्थेचे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे रक्त पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे  बऱ्याच रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्याने उपचार होत नसल्याने गरजू  रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी राहूरी अर्बन निधी संस्था, श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स,मुसमाडे पेट्रोल पंप, राहूरी फॅक्टरी ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन प्रशांत काळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत