कोपरगाव प्रतिनिधी धनगर समाज युवा मल्हार सेना कोपरगावच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा पत्रकार दिनी सन्मा...
कोपरगाव प्रतिनिधी
धनगर समाज युवा मल्हार सेना कोपरगावच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा पत्रकार दिनी सन्मान करण्यात आला.
यावेळी अहमदनगर जिल्हा निरीक्षक सोमनाथ हिरे,कोपरगाव तालुका उपाध्यक्ष अंकुश फंटांगरे, कोपरगाव तालुका अध्यक्ष नवनाथ धूमसे, कोपरगाव तालुका कार्यध्यक्ष किरण फंटांगरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख साईनाथ फंटांगरे,शरद हिरे, अक्षय फंटांगरे मारुती सोनवणे,महाराष्ट्र राज्य कार्यध्यक्ष गनेश पळसकर, शुभम ढेपले,सागर फंटांगरे,जालिंदर ढहाडदे,सागर नेहे, संदीप फंटांगरे,अक्षय फंटांगरे,अनिल हिरे,संदीप हिरे,किसन हिरे आदी पदाधिकारीच्या उपस्थित पत्रकार सदस्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालूका अध्यक्ष मनीष जाधव, सचिव विनोद जवरे, शहर उपाध्यक्ष स्वप्नील कोपरे, सह-सचिव विजय कापसे, अक्षय काळे, अमोल गायकवाड, रवींद्र जगताप , मधुकर वक्ते आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत