आयएमए संघटनेच्या कोपरगाव शाखाध्यक्षपदी डॉ.महेंद्र गोंधळी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आयएमए संघटनेच्या कोपरगाव शाखाध्यक्षपदी डॉ.महेंद्र गोंधळी

  कोपरगाव(वेबटीम) भारतीय वैद्यकीय संघटना (IMA),शाखा कोपरगाव अध्यक्षपदी डॉ.महेंद्रजी गोंधळी  यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान कोपरगाव नग...

 कोपरगाव(वेबटीम)

भारतीय वैद्यकीय संघटना (IMA),शाखा कोपरगाव अध्यक्षपदी डॉ.महेंद्रजी गोंधळी  यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान कोपरगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील यांनी सन्मान करुन शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कोपरगाव औद्योगिक वसाहतचे संचालक डॉ.चंद्रशेखरजी आव्हाड, डॉ. मेघाताई गोंधळी,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, छायाचित्रकार श्री.हेमचंद्रजी भवर उपस्थित होते.

कोरोना काळात ही डॉ.गोंधळी यांनी पेशंटला सेवा देण्याचे काम केले.आय.एम.ए.अध्यक्ष डॉ. महेंद्रजी गोंधळी यांनी संघटनेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय व्यक्त केला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत