देवळाली प्रवरात स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

देवळाली प्रवरा(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे  हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभि...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

 राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे  हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

  शिवसेना शहरप्रमुख सुनील  कराळे,  माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दत्ता पाटील कडू, संतोष चोळके, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे,  पत्रकार शिवाजी घाडगे, गीताराम शेटे, अमोल मुसमाडे, विक्रम फाटे, संगम रसाळ निलेश कराळे , सचिन मोरे, केशव तांदळे ,संजय अडागळे ,योगेश कराळे,महेश शिरसाठ आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत