जय मल्हार ग्रुपच्यावतीने डाऊच खुर्द येथे पत्रकारांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जय मल्हार ग्रुपच्यावतीने डाऊच खुर्द येथे पत्रकारांचा सन्मान

कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे जय मल्हार ग्रुपच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार बांधवांचा सत्कार  करण्यात आल...

कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे जय मल्हार ग्रुपच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार बांधवांचा सत्कार  करण्यात आला.

यावेळी  जय मल्हार ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पत्रकार सोमनाथ सोनपसारे ,शैलेश शिंदे,शाम गवंडी, मोबिन खान,योगेश डोखे, अनिल दिक्षित, हाफिज शेख सुनील ससाणे , अक्षय काळे आदी पत्रकार बांधवांचा शाल गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.

यावेळी नंदू बढे दूधवाले, बाळासाहेब बढे, जनार्धन जानराव , बाबासाहेब बढे, चंद्रकांत बढे , गणेश बढे, रवींद्र बढे , राहुल बढे, सिताराम बढे, गणेश बढे, नारायण बढे , देविदास बढे ,किशोर कांदळकर , राहुल तासकर , दीपक बढे ,अजित बढे ,राम बढे, राजू बढे, संजय साबळे ,रमेश बढे ,नाना बढे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत