केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कोपरगावात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कोपरगावात

  कोपरगाव(अक्षय काळे) नगर जिल्ह्यातील रिपाइंचे जेष्ठ नेते आणि सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे निकटवर्तीय कोपरगाव येथील प्रकाश कोपर...

 कोपरगाव(अक्षय काळे)

नगर जिल्ह्यातील रिपाइंचे जेष्ठ नेते आणि सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे निकटवर्तीय कोपरगाव येथील प्रकाश कोपरे यांचे नकुतेच अल्पशा आजाराने निधन  झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले रविवार १४ फेब्रुवारी  २०२१ कोपरगाव दौऱ्यावर असल्याची माहिती आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली.

  कोपरगाव येथील स्व. प्रकाश कोपरे हे रिपाइंचे ज्येष्ठ नेते व सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील रिपाईच्या कार्यकत्याना दुःख झाले आहे.  

                      स्व.प्रकाश कोपरे

कोपरे परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी आणी त्यांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले रविवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येणार असून  त्यांच्या सोबत जेष्ठ नेते काकासाहेब खांबाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजयराव वाकचोरे , श्रावण वाघमारे दिपकराव गायकवाड, राजाभाऊ कापसे, भीमाभाऊ बागुल अशोक खरात , सुभाष त्रिभवन , राजू गवांदे, शांताराम सांगारे, कैलास शेजवळ , विजय जगताप , चांगदेव जगताप, महेंद्र त्रिभवन,  सुनील शिरसाठ, जितेंद्र रानशूर, रमेश गायकवाड ,विलास साळवे आशिष शेळके, सुशील धायजे ,गौतम पवार, विजय शिंगाडे, बाळासाहेब जाधव ,पापा बिवाल ,संजू गोडगे, आबा रनवरे, सलीमभाई शेख, महेंद्रभाई साळवी ,रितेश एडके, मातंग आघाडीचे मोहन आव्हाड , शशी पळघडमल,महिला जिल्हा अध्यक्ष सीमाताई बोरुडे,उत्तर महाराष्ट्र महिला उपाद्यक्ष मंदाताई पारखे,राहुरी तालुका अध्यक्ष स्नेहल सांगळे ,रहाता तालुका अध्यक्ष कविता गायकवाड, कोपरगाव तालुका अध्यक्ष वैशाली सोनवणे, छायाताई दुशिंग आदी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते  उपस्थित राहणार आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत