कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष छोटुभाई जोबनपुत्रा यांचे आज दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. त्यांची...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष छोटुभाई जोबनपुत्रा यांचे आज दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता राहात्या घरापासून निघणार आहे.
कोपरगाव येथील प्रसिद्ध मयुर इलेक्ट्रिकल्स व जय इलेक्ट्रिकल्सचे मालक योगेश जोबनपुत्रा व निलेश जोबनपुत्रा यांचे वडिल होत.त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय, उद्योग व अन्य क्षेत्रातील मंडळींकडून शोक व्यक्त होत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत