कोपरगावात राजमुद्रा प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात राजमुद्रा प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती साजरी

कोपरगाव प्रतिनिधी  कोपरगाव शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतिने नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे.१९ फेब्रुव...

कोपरगाव प्रतिनिधी 

कोपरगाव शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतिने नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे.१९ फेब्रुवारी रोजी देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

कोपरगाव तालुक्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली.शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आगळी वेगळी जयंती साजरी केली आहे.

बालगोपाळ एकत्र येवून मोठ्या उत्साहाने आनंदाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून पूजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवुन जयंतीच्या शुभेच्छा  दिल्या आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत