कोपरगावात कॉम्प्युटर कोर्सला प्रवेश घेतल्यास मोफत संगणक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात कॉम्प्युटर कोर्सला प्रवेश घेतल्यास मोफत संगणक

  कोपरगाव प्रतिनिधी  भारत सरकार मान्यता प्राप्त ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण व शहरी कॉम्प्युटर शिक्षण  मिशन अ...

 कोपरगाव प्रतिनिधी

 भारत सरकार मान्यता प्राप्त ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण व शहरी कॉम्प्युटर शिक्षण  मिशन अंतर्गत शिक्षण आपल्या दारी या भारत सरकारच्या मोहीमेतून दहावी पास नंतर दोन महिने कालावधी च्या संगणक अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास संगणक मोफत मिळेल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष  परशराम साबळे यांनी दिली.

   या कोर्स साठी दहावी पास असलेला कोणत्याही वयाचा विद्यार्थी  प्रवेश घेऊ शकतो अगदी घरी राहून ऑनलाइन पध्दतीने हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.या कोर्सेची एकूण फी दहा हजार रुपये आहे. 

या साठी दहावी पास मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, आधार झेरॉक्स आणि फोटो आदींसह बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर महात्मा गांधी प्रदर्शन ,कोपरगाव( ९८२३७६२०८७, ९७३०३१२००६) या ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आला आले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत