कोपरगाव(वेबटीम) सध्या उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे नागरिकांना थंड पाण्याची गरज भासत आहे पूर्वी रस्त्यावर ठिक ठिकाणी प...
कोपरगाव(वेबटीम)
सध्या उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे नागरिकांना थंड पाण्याची गरज भासत आहे पूर्वी रस्त्यावर ठिक ठिकाणी पाणपोई उभारल्या जात होत्या मात्र यंदा शहरात अजूनही पाणपोई दिसत नाही त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून खूप हाल होत आहे नागरिकांची हीच गरज ओळखून डागा परिवाराच्या वतीने स्व. संतोष श्रीराम डागा यांच्या स्मरणार्थ शहरातील नेहरू भाजी मार्केट पाणपोई सुरू करण्यात आली असून याचे लोकार्पण आमदार आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
सदर कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरमशेठ बागरेचा, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, आकाश डागा, सुधिर डागा, रोशन डागा, अनुप डागा, रमेश गवळी, दिनकर खरे, फकीरमामु कुरेशी, राहुल देवळालीकर, सागर लकारे, निलेश पाखरे, समिर वर्पे, इम्तियाज अत्तार, एकनाथ गंगूले, स्वप्नील सोनवणे, जय बोरा, दीपक त्रिम्बके, सुनिल बोरा, संजय वाणी, वाल्मीक लहिरे, संतोष बारसे, संतोष टोरपे, दिलीप गवांदे, अशोक आव्हाटे, ऋषिकेश खैरनार, जावेद शेख अशोक डागा,अरुण डागा,दिलीप डागा,आकाश रोहम,संकेत सारंगधर,अमोल डागा,संतोष चौधरी आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत