खोकाशॉपसंबधी शिष्टमंडळ नगररचना विभागाच्या संचालकांना भेटणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खोकाशॉपसंबधी शिष्टमंडळ नगररचना विभागाच्या संचालकांना भेटणार

  कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांलगत व्यावसायिक गाळे किंवा खोका शॉप बांधण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मा.सहाय्यक संचालक, न...

 कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांलगत व्यावसायिक गाळे किंवा खोका शॉप बांधण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मा.सहाय्यक संचालक, नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग, अहमदनगर यांच्या भेटीसाठी सर्व पक्षांचे गटनेते, उपनगराध्यक्ष व व्यावसायिकांचे  शिष्टमंडळ बुधवार दि.२४ फेब्रुवारी २०२१  रोजी जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 नगराध्यक्ष वहाडणे यांनी  सर्वपक्षीय नेत्यांना आव्हान केले आहे की ,उद्या बुधवार २४ फेब्रुवारी दुपारी  २ वाजता सहायक संचालक, नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग, अहमदनगर यांच्या भेटीची वेळ घेतली असून संबंधितांनी उद्या २ वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल,पहिला मजला,आकाशवाणी केंद्राजवळ अहमदनगर येथे उपस्थित रहावे.असे आव्हान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत