कोपरगाव येथे सेवा फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव येथे सेवा फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीर

कोपरगाव(वेबटीम) शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सेवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्...

कोपरगाव(वेबटीम)


शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सेवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर  दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल, शिवाजी महाराज पुतळ्या जवळ  सकाळी ८ वा. आयोजन केले  असल्याची माहिती सेवा फाऊंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोविडच्या काळात रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे काळाची गरज लक्षात घेवुन रक्तदान शिबीर आयोजित केले असुन जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन देखील संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे..




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत