कोपरगाव येथे पत्रकारांना आ.काळे यांच्या हस्ते हेल्मेट वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव येथे पत्रकारांना आ.काळे यांच्या हस्ते हेल्मेट वाटप

  कोपरगाव(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने कोपरगाव तालुक्यातील पत्रकारांना आमदार श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते ...

 कोपरगाव(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने कोपरगाव तालुक्यातील पत्रकारांना आमदार श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. 

तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने आमदार श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष जाधव, जनार्दन जगताप,हाफिज शेख, स्वप्नील कोपरे, मधुकर वक्ते, विनोद जवरे, फकिरा टेके, विजय कापसे, राहुल कोळगे, सुनील ससाणे, अमोल गायकवाड, राजेंद्र जाधव, सुमित थोरात, समाधान भुजाडे, योगेश गायके, अक्षय काळे, सोमनाथ डफाळ, संदीप विदुर, आदी पत्रकारांसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सुनील बोरा, राहुल देवळालीकर, आकाश डागा, वाल्मिक लहिरे, एकनाथ गंगूले, चंद्रशेखर म्हस्के, राजेंद्र आभाळे, सागर लकारे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत