राहूरी(वेबटीम) धरणग्रस्त सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या संगमनेर तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी मनोहर वसंत जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आल...
राहूरी(वेबटीम)
धरणग्रस्त सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या संगमनेर तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी मनोहर वसंत जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
धरणग्रस्त सेवा संघाच्यावतीने राज्यभर सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर होऊन समाजातील विविध प्रश्नांवर वाचा फोडण्याचे काम केले जाते.
संगमनेर तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी मनोहर वसंत जाधव यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती महिला आघाडीच्या अध्यक्षा अँड.सिंड्रेला परेरा यांनी दिली. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत