अहमदनगरचे डॉ.सतीश सोनवणे सोमवारी झी २४ तास वृत्तवाहिनीवर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगरचे डॉ.सतीश सोनवणे सोमवारी झी २४ तास वृत्तवाहिनीवर

  अहमदनगर(वेबटीम) गेल्या काही वर्षांत स्कर्करोग होणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बदललेली जीवनशैली, प्रदूषण यांसारख्या कारणा...

 अहमदनगर(वेबटीम)

गेल्या काही वर्षांत स्कर्करोग होणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बदललेली जीवनशैली, प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे कर्करोग व जनजागृती या विषयावर दि ८ मार्च २०२० रोजी झी २४ तास वृत्तवहिनीवर हितगुज या कार्यक्रमात दुपारी ३.२६ वाजता अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कॅन्सर रोग तज्ञ डॉ. सतीश सोनवणे संवाद साधणार आहे.

 जागतिक महिला दिनानिमित्त झी २४ तास वृत्तवाहिनीवर हा कार्यक्रम संपन्न होणार असून रुग्णांच्या शंकांचे  डॉ. सोनवणे हे निरासन करून मार्गदर्शन करणार असून त्यांच्या समवेत डॉ.नवीन कासलीवाल हे या चर्चासत्रात सहभागी होणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत