सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरसे यांना कोपरगावातून निरोप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरसे यांना कोपरगावातून निरोप

  कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहर पोलिस स्टेशन मध्ये सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले दिपक बोरसे यांची नुकतीच पदोन्नतीवर पोलिस निरीक्...

 कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहर पोलिस स्टेशन मध्ये सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले दिपक बोरसे यांची नुकतीच पदोन्नतीवर पोलिस निरीक्षक पदी नांदेड या ठिकाणी बदली झाली आहे.

  बोरसे कोपरगाव येथे कार्यरत असतांना अनेक महत्वाचा केसेस चा त्यांनी छडा लावला आहे ते एक कर्तव्यदक्ष जबाबदार पोलिस अधिकारी म्हणून परिचित होते. आज त्यांचा उपअधीक्षक राजीव सातव यांचा हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला यावेळी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, शैलेंद्र ससाणे, दिलीप त्रिकोने, शरद गायमुखे, खारतोडे, संभाजी मुखे, बनकर, विजया दिवे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत