संडे हो या मंडे, राजूरच्या कोव्हिडं सेंटरमध्ये दररोज अंडे ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संडे हो या मंडे, राजूरच्या कोव्हिडं सेंटरमध्ये दररोज अंडे !

              राजूर :  विलास तुपे  येथील कोरोना काळजी केंद्रास स्थानिक नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आज आदिवासी उन्नती सेवा संस्था चे...

              राजूर :  विलास तुपे 


  • येथील कोरोना काळजी केंद्रास स्थानिक नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आज आदिवासी उन्नती सेवा संस्था चे सचिव श्री मंगळदास भवारी यांनी आज नातीचे वाढदिवसा निमित्त 35  हजार रुपयांचे अंडे देऊन रुग्णांची काळजी घेतली आहे   

    शहापूर येथे गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असलेले विनायक भवारी यांचे परिवार वतीने मदत देणेत आली डॉ.दिघे,डॉ.शेळके,नर्स,चांगली काळजी घेत आहेत .तर राजूर ग्रामपंचायत कर्मचारी देखभाल स्वच्छता करून या रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करत आहे .माजी मंत्री मधुकर पिचड भाजपचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड, यांचे मार्गदर्शनखाली सरपंच गणपत देशमुख, भास्कर एलमामे,देविदास शेलार गोकुळ कणकटे ग्रामसेवक नाडेकर,आदी उपस्थित होते  राजूर लॉक डाऊन करण्यात आले आहे .तर विनाकारण बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांवर दंड आकारण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत