ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडून रुग्णवाहिकेचे लोकार्पण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडून रुग्णवाहिकेचे लोकार्पण

राहुरी : प्रतिनिधी          राहुरी शहरासह तालुक्यामधे कोविडचे-१९ चे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी रुग्ण...


राहुरी : प्रतिनिधी 

        राहुरी शहरासह तालुक्यामधे कोविडचे-१९ चे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी रुग्णवाहिकेची देखील मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती याचीच दखल घेत नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने राहुरीकरांच्या रूग्ण सेवेसाठी एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले आले आहे
.

शुक्रवारी सायंकाळी राहुरी तहसील कचेरीच्या प्रांगणामध्ये प्रशिक्षणार्थी श्रीरामपुर उपविभागीय प्रात अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्हे,  गट विकास अधिकारी गोविंद खामकर  यांच्या उपस्थितीमध्ये या रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्यात आले आहे.                       यााप्रसंगी तालुक्यातील रूग्णांसाठी आता हि रूग्ण वाहिका २४ उपलब्ध रहणार आहे.त्यामुळे आता काही प्रमाणात रूग्णाला दिसाला मिळेल वैद्यकीय पातळीवर सेवा देण्यासाठी आमचे सर्वेत्तपरीने प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये माञ नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत