राहुरी मुख्याध्यापक संघ व आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांच्यातर्फे विद्यापीठ कोविड सेंटरला मदत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी मुख्याध्यापक संघ व आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांच्यातर्फे विद्यापीठ कोविड सेंटरला मदत

  राहुरी : प्रतिनिधी  राहुरी मुख्याध्यापक संघ,तसेच माध्यमिक व आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद तर्फे राहुरी विद्यापीठ येथील शेतकर...

 


राहुरी : प्रतिनिधी 


राहुरी मुख्याध्यापक संघ,तसेच माध्यमिक व आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद तर्फे राहुरी विद्यापीठ येथील शेतकरी निवास कोविड  सेंटरला  कोरोना रूग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार  औषधे,आँक्सिमिटर, गाऊनइत्यादींची मदत देण्यात आली.या वेळी मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी मुख्याध्यापक  निवृत्ती ईले,मुख्याध्यापक दादसाहेब कुलट,मुख्याध्यापक मंगेश पगारे ,मुख्याध्यापक जगन्नाथ सुर्यवंशी ,मुख्याध्यापक सुरेश शिरसाठ, पर्यवेक्षक मुळे,अंधश्रध्दा निर्मुलन व विज्ञान संघटनचे अध्यक्ष अरूण तुपविहिरे , कोविड सेंटरचे डांँ आदर्शा खडांगळे,डांँ सँमसंग केदारे,सिस्टर जया गारे,शारदा दुधवडे,प्रशांत सरकटे,ज्ञानेश्वर कल्हापुरे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत