कविवर्य परमानंद स्वामी मठाच्या सुशोभीकरण कामाचा श्रीगणेशा ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कविवर्य परमानंद स्वामी मठाच्या सुशोभीकरण कामाचा श्रीगणेशा !

बाळासाहेब नवगिरे   : 

बाळासाहेब नवगिरे   : 

  

नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे 450 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासात नोंद असलेला कविवर्य परमानंद स्वामी यांच्या मठाच्या सुशोभीकरण कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, याची अख्यायिका आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी परमानंद स्वामी यांना कविवर्य ही पदवी बहाल केली होती कारण परमानंद स्वामी यांनी महाराजांविषयी कविता करणारे पहिले कवी होते.


 

 मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, सभापती सुनील भाऊ गडाख, माजी सरपंच सूर्यभान आघाव यांनी मठाच्या कामात सहभाग घेणाऱ्या तरुण पिढीचे कौतुक केले 

        यावेळी दबंग सरपंच राजेंद्र राजळे,उपसरपंच प्रशांत तुव र ,मा.सरपंच सूर्यभान पा आघाव ,भाऊसाहेब मोकाशी,दौलत मोकाशी, ऋषिकेश बावा, कोंडी राम पा तूवर  दगुबबा हवालदार जावेद इनामदार ,प्रल्हाद  आंबील वादे , राजेंद्र  बर्डे ,रोहिदास बर्डे ,महमद इनामदार, ,चंद्रकांत जाधव,साहेबराव जाधव,अशोक ब्राह्मणे,किशोर केदारी बाबा , संजय बोरुडे,चव्हाण ठेकेदार, कृष्णा राऊत,राहुल भुजबळ, बंडु वैरागर,गुलाब वैरागार ,सूर्यकांत राजळे, बाळू नाना गोसावी,जणू गोसावी,नाना गायकवाड, राजू बनकर,विशाल गोसावी व ग्रामस्थ  उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत