राहुरी : प्रतिनिधी बारागाव नांदूर येथील शिवम सोशल ग्रुपच्या वतीने स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटील कोविड सेंटरसाठी पाच हजार रुपया...
राहुरी : प्रतिनिधी
बारागाव नांदूर येथील शिवम सोशल ग्रुपच्या वतीने स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटील कोविड सेंटरसाठी पाच हजार रुपयांची मदत जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी शिवम सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर आघाव,रवींद्र अरगडे,विजय देशमुख,राजेंद्रजी कुंभकर्ण,एकनाथ सोनवणे,अशोक साळवे,बाळासाहेब साळवे,बाजीराव जाधव,दत्तात्रय तरवडे,राजेंद्र कांदळकर,अमजद पठाण,हबीब देशमुख,सलीम शेख,शशिकांतजी नालकुल,ज्ञानेश्वर कदम,सुनील आघाव,दीपक देशमुख,कैलास मोरे आदी शिवम सोशल ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी बारागाव नांदूरचे लोकनियुक्त सरपंच निवृतिभाऊ देशमुख,सोसायटीचे माजी चेअरमन विश्वास तात्या पवार,सामाजिक कार्यकर्ते नवाजभाई देशमुख,इजाज पिरजादे,बाळू ताठे आदी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत