मेघना खेडकर सेट परीक्षेत उत्तीर्ण ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मेघना खेडकर सेट परीक्षेत उत्तीर्ण !

 अकोले  : प्रतिनिधी  विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचेवतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य सेवा ...

 अकोले  : प्रतिनिधी 


विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचेवतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य सेवा पात्रता चाचणी (सेट) परीक्षेत तालुक्यातील मवेशी येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या शिक्षिका श्रीमती मेघना विकास खेडकर यांनी शिक्षणशास्त्र विषयात यश संपादन केले.

त्यांना राजूर प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे तसेच आई अनघा खेडकर, बहिण सोनाली खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी विजेंद्रसिंह टिळे यांच्या पत्नी आहेत. या यशाबद्दल श्रीमती मेघना खेडकर यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत