नाभिक समाजास धान्य किट वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नाभिक समाजास धान्य किट वाटप

  राजूर  : वार्ताहर नाभिक समाज राष्ट्रीय जनसेवा पक्ष गाडेकर व गोधाम फाऊंडेशनचे  यांच्या संकल्पनेतून अकोले तालुक्यात आणि तालुक्यातील राजूर सा...

 

राजूर  : वार्ताहर


नाभिक समाज राष्ट्रीय जनसेवा पक्ष गाडेकर व गोधाम फाऊंडेशनचे  यांच्या संकल्पनेतून अकोले तालुक्यात आणि तालुक्यातील राजूर सारख्या दुर्गम भागातील नाभिक समाज बांधवांना अन्न धान्याचे कीट वाटण्यात आले.

लॉगडाऊन काळात सलून वेवसाय बंद असले मुळे अनेक गोरगरीब समाज बांधव उपसमारी चि वेळ येऊ नये म्हणून  किट चे वाटप करण्यात आले या प्रसंगी अहमदनगर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षडॉ.सौ.तेजसविनी बिडवे,संपर्क प्रमुख  गोपीनाथ बिडवे  पत्रकार विलास तुपे  डॉ.गौरम बिडवे आणि समाजातील मान्यवर बांधव उपस्थित होते

सदर कार्यक्रमास तालुका अध्यक्ष आत्माराम शिंदे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुहास विश्वासराव  जिल्हा संपर्क प्रमुख  गंगाधर पंडित  यांनी विशेष सहकार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत