मुसळवाडी येथे लसीकरण संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुसळवाडी येथे लसीकरण संपन्न

 राहुरी/प्रतिनिधी      राहुरी तालुक्यातील टाकळीमिया प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मुसळवाडी येथे कोविड लसीकरण करण्यात आले .       शुक्रवा...

 राहुरी/प्रतिनिधी 


    राहुरी तालुक्यातील टाकळीमिया प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मुसळवाडी येथे कोविड लसीकरण करण्यात आले .


      शुक्रवारी सकाळी आरोग्य केंद्रामधा  ७० व्यक्तींनी कोविशील्ड हि लस टोचून घेतली. टाकळीमिया प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉक्टर मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कांता शिंदे, सावंत सिस्टर ,श्रीमती तुपे  ,तसेच मुसळवाडी सरपंच अमृत धुमाळ,ग्रामसेवक सोनवणे तसेच महिला कर्मचारी आशा वर्कर जाधव ,धुमाळ व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी विषेश सहकार्य केले.प्रसंगी  ग्रामस्थांची RTPCR व RAPID टेस्ट उपकेंद्राचे CHO डॉक्टर माळवदे व आरोग्य सेवक श्री गडाख यांनी विशेष परिश्रम घेऊन RTPCR व RAPID टेस्ट केल्या. ग्रामस्थांनी अतिशय शांततेत लसीकरण करून सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत