ना.शिवाजी ढवळे यांचे राज्यव्यापी आदिवासी संपर्क अभियान. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ना.शिवाजी ढवळे यांचे राज्यव्यापी आदिवासी संपर्क अभियान.

राहुरी/वेबटीम:-     नाशिक विभाग म्हाडा चे अध्यक्ष तथा एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ना. शिवाजीराव ढवळे साहेब यांचा 26 ज...

राहुरी/वेबटीम:-

   नाशिक विभाग म्हाडा चे अध्यक्ष तथा एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ना. शिवाजीराव ढवळे साहेब यांचा 26 जून ते 30 जून या कालावधीत उत्तर  महाराष्ट्र दौरा असून या काळात राज्यव्यापी आदिवासी संपर्क अभियाना संदर्भात समाज बांधवाशी ते संपर्क साधनार आहे.यामधे सिन्नर,नाशिक,निफाड, चांदगाव, येवला, नांदगाव, मालेगांव, सटाणा-देवळा, दिंडोरी,इगतपुरी आदी भागातील आदिवासी बांधवांशी संपर्क साधुन समाजउपोयोगी योजनांची माहीती तळागाळापर्यंत पोहोचली जाऊन समाजाचे संघटन केले जाईल असे शिवाजी ढवळे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत