राहूरी(वेबटीम) सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना शिवशंभो छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्क...
राहूरी(वेबटीम)
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना शिवशंभो छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री सतीश सौदागर यांची निवड करण्यात आली . सौदागर हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक संघटनेचे कार्य करत आहे मराठा आरक्षण सर्वसामान्यांना न्याय विविध प्रश्नांसाठी आंदोलने राज्यभर त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याकारणाने त्यांची शिवशंभो छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत शेठ पवळे तसेच प्रदेशाध्यक्ष संतोष शिंदे पाटील महिला प्रदेशाध्यक्ष संगीता ताई शिंदे पाटील यांच्या हस्ते देण्यात आली या निवडीचे राज्यभरातून शुभेच्छा वर्षाव होत आहे.छावा प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पदी सौदागर यांची निवड
वार्ताहर राहुरी- सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना शिवशंभो छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री सतीश सौदागर यांची निवड करण्यात आली . सौदागर हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक संघटनेचे कार्य करत आहे मराठा आरक्षण सर्वसामान्यांना न्याय विविध प्रश्नांसाठी आंदोलने राज्यभर त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याकारणाने त्यांची शिवशंभो छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत शेठ पवळे तसेच प्रदेशाध्यक्ष संतोष शिंदे पाटील महिला प्रदेशाध्यक्ष संगीता ताई शिंदे पाटील यांच्या हस्ते देण्यात आली या निवडीचे राज्यभरातून शुभेच्छा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत