'देवळाली पॅटर्न'औषधामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांकडून अकिल बाबा पटेल यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'देवळाली पॅटर्न'औषधामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांकडून अकिल बाबा पटेल यांचा सन्मान

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हजरत शहादावल मलिक बाबा दरगाहचे हजरत अकिल बाबा यांच्या कोरोनावर गुणकारी ठरलेल्...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हजरत शहादावल मलिक बाबा दरगाहचे हजरत अकिल बाबा यांच्या कोरोनावर गुणकारी ठरलेल्या औषधामुळे असंख्य रुग्ण बरे झाले. या रुग्णांनी अखिल बाबा यांचा सन्मान करून ऋण व्यक्त केले. 

कोरोना आजाराने संपूर्ण जगभरात थैमान घातले असताना आहे   देवळाली प्रवरा येथील ह. अकिल बाबा पटेल यांनी त्यांच्या अभ्यास व अनुभवाच्या जोरावर सुमारे २२२ वनस्पती व घटक पदार्थ एकत्र करून कोरोना वनस्पती औषध ' देवळाली पॅटर्न' जनसेवेसाठी तयार केले व त्यातून शेकडो रुग्ण व त्यांचे कुटुंब कोरोनातून बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांनी हजरत अकिल बाबा पटेल यांचा सन्मान केला.


 या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड उपस्थीत होते.यावेळी दरगाहच्या खादीम कमिटी, सेवक तसेच डॉक्टर व पत्रकार बांधवांचा  गणेश भांड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

 यावेळी बाळासाहेब भांड, डॉ.प्रशांत नालकर, रवींद्र पेरणे, मुसा शेख, डॉ.रफिक शेख,  शिवचरित्रकार हसन सय्यद, जावेद सय्यद, मेजर महांकाळ, आदिल इनामदार, उमर इनामदार,शिवाजी लांडगे, बाळासाहेब वराळे, नवनाथ क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, आप्पासाहेब शेटे आदींसह मान्यवर व भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन समीर माळवे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत