राहूरी(वेबटीम):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या राहुरी शहर अध्यक्षपदी दिपक आनंदा साळवे यांची निवड करण्यात आली आहे. नु...
राहूरी(वेबटीम):-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या राहुरी शहर अध्यक्षपदी दिपक आनंदा साळवे यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतेच राहुरी येथे राज्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत ससाणे, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास शिंदे ,जिल्हा सरचिटणीस प्रदिप ससाणे,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष आघाव ,नगरसेवक नंदकुमार तनपुरे,संजय साळवे,अशोक आहेर,ज्ञानेश्वर जगधने,किशोर पातोरे,किरण साळवे,अरुण साळवे,सुभाष साळवे,सुनिल साळवे,दादु साळवे,दिपक साळवे,सुजीत साळवे,राजेंद्र गांगुर्डे नवीन साळवे,बॉबी साळवे,राजेश साळवे आदि उपस्थीत होते.
दिपक साळवे यांचे निवडीबद्दल तालुक्याचे नेते मा.खा.प्रसाद तनपुरे,जिल्हा बँकेचे संचालक अरुणसाहेब तनपुरे,डॉ.सौ.उषाताई तनपुरे,हर्षदादा तनपुरे यांनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत