अहमदनगर(वेबटीम) कोरोनाच्या तिसर्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आज त्या जिल्ह्यातील परिस्थितीनूसार निर्बंध लावण्याचा नि...
अहमदनगर(वेबटीम)
कोरोनाच्या तिसर्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आज त्या जिल्ह्यातील परिस्थितीनूसार निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्हा कारोना संसर्गाच्या ३ नंबर लेवलमध्ये असून त्यानूसार या लेवलचे निर्बंध उद्यापासून (रविवार) जिल्ह्यात लागू होणार आहेत.
*जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले*
यात शनिवारी आणि रविवारी मेडिकल (Medical) वगळता सर्व आस्थापना बंद राहणार असून अन्य दिवशी म्हणजे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी चारपर्यंतच सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार आहेत.लवकरच जिल्हाधिकारी सविस्तर आदेश काढतील




कोणत्याही टिप्पण्या नाहीत