राज्यमंत्री तनपुरे यांनी रायफलने साधला निशाणा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्यमंत्री तनपुरे यांनी रायफलने साधला निशाणा

राहुरी  येथील वॉरियर तायक्वांदो अँड रायफल शुटिंग अकॅडमी यांच्या तायक्वांदो प्रमोशन बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार...

राहुरी

 येथील वॉरियर तायक्वांदो अँड रायफल शुटिंग अकॅडमी यांच्या तायक्वांदो प्रमोशन बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ना.प्राजक्त तनपुरे यांनी बेल्ट आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचे कौतुक केले. यावेळी रायफल ना.तनपुरे यांनी शूटिंगचा आनंद घेतला. 

या स्पर्धेत सहभाग ना.प्राजक्त तनपुरे त्यांची मुलगी आरोही हिला येलो बेल्ट प्रदान केला.

 हल्ली कामाच्या व्यापात मुलांना वेळ देणं, त्यांच्या छोट्या-मोठ्या यशात सहभागी होणं जमतच असे नाही. पण आपल्या मुलांसाठी कधीतरी खास वेळ काढावा. त्यांच्यात रमावं म्हणजे मन हलकं होतं असे ना.प्राजक्त तनपुरे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत