शिर्डी येथील श्री साईबाबा अनेकांचे दैवत आहे. जगभरात साईचे भक्त असुन बाबांच्या भक्त समुदायात सर्व जाती धर्माचे लोक असल्यामुळे श्री साईबाबा स...
शिर्डी येथील श्री साईबाबा अनेकांचे दैवत आहे. जगभरात साईचे भक्त असुन बाबांच्या भक्त समुदायात सर्व जाती धर्माचे लोक असल्यामुळे श्री साईबाबा संस्थान है देशभरात प्रसिद्ध असुन सदर शिर्डी देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये कोपरगांव येथील ज्येष्ठ पञकार महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे कोपरगाव तालुकाअध्यक्ष मनिष सुभाष जाधव यांची नियुक्तीसाठी शिवजागर फाउंडेशन व शिवसुञ युवा प्रतिष्ठाण माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करणार.
श्री. साईबाबा संस्थानची लवकरच नविन विश्वस्त व्यवस्था मंडळ स्थापन करण्यात येणार आहे, यापूर्वी झालेल्या विश्वस्त मंडळामध्ये पत्रकार प्रतिनिधी म्हणून देखिल अनेक पत्रकारांचा विश्वस्त मंडळामध्ये समावेश होता नवनिर्वाचित विश्वस्त मंडळामध्ये पत्रकार प्रतिनिधी म्हणून
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव येथील अनुभवी, चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले व्यापक जनसंपर्क असलेले जेष्ठ पत्रकार श्री.मनिष सुभाष जाधव यांची शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती होण्याबाबत सामाजिक संघटना, उद्योजक, पञकार संघटना, नागरिकांनी पुढाकार घेतलेला आहेत या पाठोपाठ शिवजागर फाउंडेशन शिवसुञ युवा प्रतिष्ठाण देखील श्री. मनिष जाधव यांच्या नियुक्ती बाबत शासनदरबारी प्रयत्न करणार तसेच सदर विषय बाबत शिवजागर फाउंडेशन चे अध्यक्ष अजय सुपेकर, उपाध्यक्ष परेश सोनवणे, कार्य अद्यक्ष मयूर चव्हाण, राहुल तळेकर, सचिव अरुण सुपेकर, संतोष जाधव, सदस्य:सुधाकर वक्ते,
प्रदीप गायकवाड, प्रीतम सोनवणे, तेजस चव्हाण माधव घुगस्कर, अनिकेत सताळे यांनी केले तर शिवसुञ युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुधाकर वक्ते, उपअध्यक्ष विशाल गुरसळ, विकी चव्हाण, किरण चव्हाण, राहूल वक्ते, राहूल चव्हाण, गौतम गायकवाड, साईनाथ वायकर, राहूल देवकर, गौतम गायकवाड, गौरव पवार, गौरव गायकवाड, ऋषी मेहेत्रे, अक्षय गुरसळ, ऋषी गुरसळ, ऋषीकेश वक्ते, कुलदीपक वक्ते, विश्वजीत वक्ते ,खंडू गांगुडे, संतोष वक्ते, शरद चव्हाण, सुधा चव्हाण, सुमित पगारे, अनिल वक्ते, सुनिल वक्ते, पोपट सोळके, किरण वक्ते यांनी मुख्यमंञी मा.श्री. उध्दव ठाकरे साहेब, उपमुख्यमंञी मा.श्री. अजितदादा पवार, महसुलमंञी मा.श्री. बाळासाहेब थोरात , अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंञी मा.श्री. छगन भुजबळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत