देवळाली प्रवरा येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यनुभव कार्यक्रम उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यनुभव कार्यक्रम उत्साहात

     देवळाली प्रवरा येथे कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यनुभव कार्यक्रम 2021-22 उत्साहात पार पडला. श्रमशक्ती कृषी महाविद्यालय ,मा...

 


   देवळाली प्रवरा येथे कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यनुभव कार्यक्रम 2021-22 उत्साहात पार पडला. श्रमशक्ती कृषी महाविद्यालय ,मालदाड संलग्न महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चा विद्यार्थी कृषिदूत ऋषिकेश संजय संसारे याने कार्यक्रमचे आयोजन केले होते.

         गावातील शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करण्याची पद्धत, चाऱ्यावरील  युरिया प्रक्रिया, माती परीक्षण, शेततळे बनवण्याची पद्धत व त्यासाठी उपलब्ध योजना , कीटकनाशकाची महिती व प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 हे विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ अशोक कडलग सर, उपप्राचार्य डॉ अरविंद हारदे सर , कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक तायडे सर कार्यक्रम अधिकरी डॉ नेहा काळे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत