राहुरी(वेबटीम):- गेल्या दोन दिवसापासून राहुरी तालुक्यात सर्वदूर पावसाची जोरदार हजेरी सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस राहण्याची शक्यता वर्तव...
राहुरी(वेबटीम):-
गेल्या दोन दिवसापासून राहुरी तालुक्यात सर्वदूर पावसाची जोरदार हजेरी सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस राहण्याची शक्यता वर्तविली आहे.सतत सूरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन सोंगणीची व शेतीचे मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत. त्यात पंजाब डंख यांनी ही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकरी आणखी संकटात सापडला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत