राहुरी/वेबटीम :- जि प शाळा मांजरी येथे आमदार श्री लहुजी कानडे साहेब यांच्या विकास निधीतील एल एफ डी व सॉफ्टवेअरचे उद्घाटन व कार्यशाळा मांजरी ...
राहुरी/वेबटीम :-
जि प शाळा मांजरी येथे आमदार श्री लहुजी कानडे साहेब यांच्या विकास निधीतील एल एफ डी व सॉफ्टवेअरचे उद्घाटन व कार्यशाळा मांजरी गावचे सरपंच श्री विठ्ठलराव पा विटनोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी पं. स. अधीक्षक श्री साळुंके, विस्ताराधिकारी श्रीम. नि-हाळी, केंद्रप्रमुख श्री रामदास जाधव व सौ वैजयंती पागिरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोरक्षनाथ विटनोर अध्यक्ष निवड श्री नवनाथसर खंडागळे अनुमोदन श्री जितेंद्र पतंगे यांनी दिले.
यावेळी कें.प्र.वैजयंती पागिरे, श्री रामदास जाधव ,उपशिक्षिका श्रीमती चारुशीला चिलेकर, सोसा. संचालक श्री सोपानराव बाचकर, श्री अशोकराव विटनोर व शा पो आ अधीक्षक श्री साळुंके यांची मनोगते झाली.
यावेळी एल एफ डी व सॉफ्टवेअरचे मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी मांजरी तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चोपडे, मांजरी सोसा. संचालक श्री कोंडीराम विटनोर ,उपसरपंच श्री सर्जेराव विटनोर, ग्रा.पं. सदस्य दादासाहेब विटनोर ,ग्रा.पं सदस्य श्री मच्छिंद्र घोलप, सामाजिक कार्यकर्ते श्री गोरख विटनोर, सेना जिल्हा कार्याध्यक्ष श्री अण्णासाहेब बिडे पत्रकार श्री किशोर बाचकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्या. श्री नवनाथ खंडागळे, श्रीम. मनीषा पाटोळे ,श्रीम. चारुशीला चिलेकर, श्री गोरक्षनाथ विटनोर, सौ सविता पंडित, श्रीम. केतकी गौरीधर, श्री जितेंद्र पतंगे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रशिक्षण कार्यशाळेसाठी शिक्षक श्री हनुमंत चौधरी, श्री बाबासाहेब डोंगरे, श्री हिरामण गुंड, श्री उद्धव इंगळे ,श्री अमोल मांगुडे ,श्री रमेश हापसे, श्री शिवाजी गवते ,श्री सचिन हरिचंद्रे, श्री महेश अवरकर ,श्री संदीप गायकवाड, श्री संजय लोहार, श्री तळपे ,श्री भारत भोईर ,श्री लोखंडे, श्री तुकाराम वायाळ ,श्री प्रशांत जवंजाळ, श्री राम तेलोरे, श्री लक्ष्मीकांत आरेवाड, श्री दिनेश टाकसाळ ,श्री नारायण सरोदे ,श्रीम. सीमा ढाळे, श्रीम. प्रतिभा चव्हाण ,श्रीम. मयुरा खिलारी ,श्रीम. नेवासकर यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत