बाळासाहेब कराळे यांचे निधनाने सर्वत्र हळहळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बाळासाहेब कराळे यांचे निधनाने सर्वत्र हळहळ

  लोणी(वेबटिम):- लोणी बुद्रुक येथील निलेश कराळे यांचे पिताश्री बाळासाहेब  लक्ष्मण कराळे यांचे आज निधन झाले आहे. बाळासाहेब कराळे हे लोण...

 लोणी(वेबटिम):-


लोणी बुद्रुक येथील निलेश कराळे यांचे पिताश्री बाळासाहेब  लक्ष्मण कराळे यांचे आज निधन झाले आहे.


बाळासाहेब कराळे हे लोणी गावात पहिले जुने बाळू फिटर या नावाने परिचित होते.  बाळासाहेब कराळे यांचे आज शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रोजी सायंकाळी 5.20 वाजता देवाज्ञा झाली असून त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवारी रात्री 9.30  वाजता लोणी बुद्रुक येथील अमरधाम येथे होणार आहे. 



त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत