पारनेर/वेबटीम:- पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव ला संजय गांधी निराधार योजनेत बदली झाली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यां...
पारनेर/वेबटीम:-
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वर शासकीय शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
महिला म्हणून आमदार, प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी,पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्या कडून त्रास होत असल्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा महिला चौकशी समिती, विभागीय आयुक्त यांच्या समितीचा अहवाल आला आहे
Dismiss kara
उत्तर द्याहटवा