गोदावरी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गोदावरी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

  कोपरगाव/प्रतिनिधी:- गोदावरीच्या प्रवाहात मोहिनीराज शिवारातील बेट स्मशानभूमीजवळ अंगावर कपडे नसलेल्या एका ४० ते ४५ वर्षीयस इसमाचा मृतदेह आढळ...

 कोपरगाव/प्रतिनिधी:-



गोदावरीच्या प्रवाहात मोहिनीराज शिवारातील बेट स्मशानभूमीजवळ अंगावर कपडे नसलेल्या एका ४० ते ४५ वर्षीयस इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी ता.१३ सकाळी मोहिनीराज शिवारातील बेट स्मशानभूमीजवळ अंगावर कपडे नसलेल्या एका ४० ते ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह तरंगताना दिसूनबआला. याची खबर अमित साहेबराव खोकले यांनी पोलिसांनी दिली.

 त्यानुसार गुरनं.४७/२०२१ सीआरपीसी १७४नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार एस. सी. पवार हे करत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत