देवळाली प्रवरा :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हॉटेल चैतन्य येथे प्रसिद्ध मराठी संगीतकार व गायक चंदन कांबळे यांनी भेट दिली. त्या...
देवळाली प्रवरा :-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हॉटेल चैतन्य येथे प्रसिद्ध मराठी संगीतकार व गायक चंदन कांबळे यांनी भेट दिली. त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी हॉटेल चैतन्याचे सर्वेसर्वा युवा उद्योजक शंतनू नालकर यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी स्वामी स्वरांजली वाद्यवृंद चे अजिंक्य गायकवाड, रवींद्र दळवी, सचिन कोठुळे ,अमित पाटील ,उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत