महाराष्ट्र बंदला शिवशंभू छावा प्रतिष्ठाचा पाठींबा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाराष्ट्र बंदला शिवशंभू छावा प्रतिष्ठाचा पाठींबा

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदो...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनास शिवशंभू छावा प्रतिष्ठाचा पाठींबा असून महाराष्ट्र बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती राज्यसंपर्कप्रमुख  सतीश सौदागर यांनी दिली.

 

  लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे.  


या आंदोलनास शिवशंभू छावा प्रतिष्ठाचा पाठींबा असून महाराष्ट्र बंद आंदोलनात सहभागी होणार असून सर्व कार्यकर्त्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन राज्यसंपर्कप्रमुख  सतीश सौदागर यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत