राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- लाखो ग्राहकांच्या समाधानाचा वारसा जपत महाराष्ट्र व गोवा या राज्यातील नंबर एकचे मोबाईल स्टोअर एस.मोबाईल शॉपीच्या १०८...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
लाखो ग्राहकांच्या समाधानाचा वारसा जपत महाराष्ट्र व गोवा या राज्यातील नंबर एकचे मोबाईल स्टोअर एस.मोबाईल शॉपीच्या १०८ व्या स्टोअरचा शुभारंभ राहुरी फॅक्टरी येथे शनिवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या हॉटेल जयश्री शेजारी एस.एस.मोबाईल दालनाचा उद्घाटन नगर दक्षिणचे खा.सुजय दादा विखे, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, नगराध्यक्ष सत्यजीत कदम, युवा नेते हर्ष तनपुरे, कांतीलाल लोढा(गादिवाले काका) आदींच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार ९ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
एस.एस. मोबाईल स्टोअर दालनात सर्व प्रकराचे मोबाईल तसेच त्याचबरोबर स्मार्ट टीव्ही मोबाइल, सर्व प्रकारचे अँक्सेसरीज या ठिकाणी उपलब्ध आहेत.
या उद्घाटन सोहळा कार्यक्रमास नागरिकानी उपस्थित रहावे असे आवाहन कुलकर्णी परिवार, शिंगी परिवार व एस एस मोबाईल परिवार यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत