राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग तालुकाध्यक्ष पदी सौ.पुराणिक तर उपाध्यक्ष पदी लहारे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग तालुकाध्यक्ष पदी सौ.पुराणिक तर उपाध्यक्ष पदी लहारे

राहुरी(वेबटीम):- राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग राहुरी तालुकाध्यक्ष पदी सौ दिपाली राजेंद्र पुराणिक यांची तर उपाध्यक्ष पदी ...

राहुरी(वेबटीम):-


राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग राहुरी तालुकाध्यक्ष पदी सौ दिपाली राजेंद्र पुराणिक यांची तर उपाध्यक्ष पदी रणजित मदन लहारे यांची निवड करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभागची कार्यकारिणी निवड बैठक जिल्हाध्यक्ष डॉ श्याम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथे पार पडली.


राहुरी तालुक्यातील सिनेकलावंत राजेश मंचरे संघटक, सचिव संत महिपती चित्रपटाचे लेखक अनिस शेख, जिल्हा प्रतिनिधी शिफारस अजित येवले, सरचिटणीस  एकनाथ पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश दरंदले,अजिंंक्य गायकवाड, (संघटक)राजेंद्र आढाव (प्रसिद्धी प्रमुख) सौ.कोमल सावंत-टेकूडे (चिटणीस) नवनाथ पांढरे,(सदस्य)बाळासाहेब वराळे, (सदस्य)दिक्षा वाघ,(सदस्य)अशा पध्दतीने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.


राहुरी तालुक्यात विविध क्षेत्रत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना एकत्र करून  राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभागा मार्फत कलाकारच्या कुटुंबीयांनाचे प्रश्न व न्याय हक्क मिळवून देण्याचे कम संघटनेच्या माध्यमातून केले जातील तसेच संघटन मजबूती करणासाठी सर्वांनी सहकार्य करावे आसे मत नुतन अध्यक्षा सौ.दिपाली पुरणिक यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत