राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील श्रीरामपूर रोड येथे सोमवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आर.आर.हेअर स्टुडिओचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील श्रीरामपूर रोड येथे सोमवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आर.आर.हेअर स्टुडिओचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील श्रीराम कॉम्प्लेक्स येथे सर्व सुविधांनी युक्त व वातानाकुलीत हेअर स्टुडिओचे उदघाटन सोमवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नेवासा येथील मुकींदपूर येथील श्रीराम साधना आश्रमाचे मठाधिपती महंत सुनीलगिरीजी महाराज, उर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे, लोकप्रिय आ.निलेश लंके व परिसरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ऋषि राऊत, आदिनाथ गायकवाड,अभी राऊत, यांनी केले आहे.'
ह्या' सुविधा मिळणार
राहुरी फॅक्टरी येथील प्रथम अद्यावत हेअर सलून असलेल्या आर.आर. हेअर स्टुडिओत विविध प्रकारच्या स्टायलिश कटिंग,हेअर वॉशिंग, स्मूथअर्निंग, ट्रेडिंग, हेअर स्पा,अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत