पोलिस निरीक्षक देसलेनी केली देवी मंदिर परिसराची पहाणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पोलिस निरीक्षक देसलेनी केली देवी मंदिर परिसराची पहाणी

कोपरगाव(वेबटीम):- राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे सामान्य भाविकां साठी गुरुवार दि ७ ऑक्टोबर २०२१ पासून दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला ...

कोपरगाव(वेबटीम):-


राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे सामान्य भाविकां साठी गुरुवार दि ७ ऑक्टोबर २०२१ पासून दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.




त्याच मुळे कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी  जुनी गंगा जगदंबा देवी मंदिर व  शिंगणापूर येथील सप्तश्रृंगी देवी मंदिर परिसराची   दि ६ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करत देत गुरुवार दि ७ पासून नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर देवी मंदिर ट्रस्ट व पुजारी यांना  मंदिर  परीसरात सुरक्षीततेच्या दृष्टीने योग्य त्या  सूचना देत. 


भावींकाची दर्शनासाठी  परिसरात गर्दी होणार नाही या साठी तसेच कोविड संदर्भात शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याचा सुचना या वेळी देसले यांनी देत कायदा पालन करण्याचे आदेश  स्थानिक मंदिर  प्रशासनाला दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत